[SBI] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (Online) दिनांक : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.sbi.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.