१० वी पास उमेदवारांना मुंबईत नोकरीची मोठी संधी! AIATSL मध्ये ‘या’ पदांच्या ९९८ जागांसाठी भरती सुरु

 

पदाचे नाव – हॅंडी मॅन, युटिलिटी एजंट

एकूण रिक्त पदे – ९९८

शैक्षणिक पात्रता –

  • हॅंडी मॅन – १० वी पास + इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.

  • युटिलिटी एजेंट – १० वी पास + मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग १८ ते २८ वर्षे.

  • ओबीसी – ३ वर्षांची सूट

  • मागासवर्गीय – ५ प्रवर्ग

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – ५०० रुपये.

  • मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.

नोकरी ठिकाण – मुंबई.

हेही वाचा- SBI मध्ये ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा

अधिकृत वेबसाईट – https://www.airindia.com/

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरवात – ३० ऑगस्ट २०२३

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३

अर्ज करण्याचा पत्ता –

एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९

 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने