१० वी पास ते पधवीधरांना नोकरीची संधी! DTE महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

 

पदाचे नावरिक्त पदे
लघुलेखक (निम्नश्रेणी)
वरिष्ठ लिपीक२९
निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) (तांत्रिक)

शैक्षणिक पात्रता –

लघुलेखक – १० वी पास + मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र परीक्षा पास.

वरिष्ठ लिपीक – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन ४० श.प्र.मि. + ३ वर्षांचा अनुभव.

निदेशक – यंत्र/ स्थापत्य/ विद्युत/ अणुविद्युत/ अणुविद्युत व दूरसंचरण किंवा अणुविद्युत व संचरण/ संगणक/ संगणक तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ रसायन/ रसायन तंत्रज्ञान/ उपकरणीकरन/ औद्योगिक अणुविद्युत/ स्वयंमचल विषयातील अभियांत्रिकी पदविका + १ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १०० रुपये.
  • मागासवर्गीय – ९०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

अधिकृत बेवसाईट – https://www.dtemaharashtra.gov.in/indexview.html

 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने