(Pavitra Portal) महाराष्ट्र पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022
PAVITRA – TEACHER RECRUITMENT 2022
१९६
खासगी व्यवस्थापनातील शिक्षक पदभरती प्रक्रियेत सहभागी होऊन नव्याने
स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टल भरती सुरु झालेले आहे.
शैक्षणिक पात्रता: D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/TAIT/TET
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2023
जाहिरात:
उमेदवारांसाठी सूचना PDF : पहा
फॉर्म भरणेसाठी मागदर्शक PDF : पहा
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1) मोबाईल नंबर
2) ई-मेल ID
3) आधारकार्ड
4) फोटो व सही
5) दहावी, बारावी, पदवीधर, पदवीत्तर पदवी प्रमाणपत्र
6) जात प्रमाणपत्र (लागू असेल तर)
7) डोमेसाइल (रहिवाशी दाखला)
8) नॉन क्रिमीलेअर (लागू असेल तर)
9) Ded/ Bed/ Dled/ CET/ CTET /TAIT (पास असेल तर)