Police Clearance Services Maharashtra Police
Police Verification form online Apply in Marathi, character certificate maharashtra police,
पोलीस व्हेरिफिकेशन कसे काढावे, पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
नमस्कार मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये पोलीस व्हेरिफिकेशन कसे काढावे या बद्दल माहिती देणार आहोत. व हा डोकमेण्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात या बद्दल पण माहिती घेणार आहोत. आपण महाराष्ट्र मध्ये राहत असेल तर आपल्यला या प्रमाणपत्राची गरज पडते. तर हे प्रमाणपत्र कडण्यासाठी काय प्रोसेस आहे.
पोलीस तपासणीसाठी काय-काय डॉक्यूमेंट आवश्यक
पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र कागदपत्रे
आधार कार्ड
राशन कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
मोबाईल नंबर
रेशन कार्डड्राइव्हिंग लाइसेंस
पैन कार्ड
ईमेल आयडीजन्मप्रमाण पत्र
निवास प्रमाण पत्रबँक पास
आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदारओळख पुराव्यासाठी कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी कोणीही)निवासी पुराव्यासाठी इलेक्ट्रिक बिल/टेलिफोन बिल (यापैकी कोणीही)
https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Registration.aspx