(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती
SBI PO Recruitment 2023
State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2023 (SBI Bharti 2023) for 2000 Probationary Officer (PO) Posts.
Total: 2000 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023
परीक्षा:
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
THANK YOU