(MPSC PSI) MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 / MPSC PSI Recruitment 2023

 (MPSC PSI) MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

Maharashtra Public Service Commission, MPSC PSI Recruitment 2023, (MPSC PSI Bharti 2023) for 615 Police Sub-Inspector Posts. Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023

परीक्षेचे नाव: पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

Total: 615 जागा

पदाचे नाव: पोलीस उपनिरीक्षक

पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

वयाची अट: 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

पूर्व परीक्षा: 02 डिसेंबर 2023

परीक्षा केंद्र: छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 11 सप्टेंबर 2023]

 

Thank You 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने