Is gratuity paid in case of accident or death? By NokreeWalaNokreeVala शनिवार, सप्टेंबर २३, २०२३ 💰 अपघात किंवा मृत्यू झाल्यास ग्रॅच्युइटी दिली जाते का? Is gratuity paid in case of accident or death? 🗣️एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्तीवर ग्रॅच्युइटी मिळते. जर त्या कर्मचाऱ्याने कंपनी सोडून इतरत्र जॉइन केले त…