Is gratuity paid in case of accident or death?

 💰 अपघात किंवा मृत्यू झाल्यास ग्रॅच्युइटी दिली जाते का? 

Is gratuity paid in case of accident or death?

 

🗣️एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्तीवर ग्रॅच्युइटी मिळते. जर त्या कर्मचाऱ्याने कंपनी सोडून इतरत्र जॉइन केले तरी त्याला ग्रॅच्युइटीचे पैसे दिले जातात. याशिवाय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तरी ग्रॅच्युइटीची रक्कम कंपनी किंवा नियोक्त्याकडून पाच वर्षापूर्वी किंवा सेवानिवृत्तीपूर्वी दिली जाते.


📌ग्रॅच्युइटी पेमेंट नियम 1972 नुसार स्पष्ट करण्यात आले आहे की कर्मचाऱ्याच्या गरजेनुसार त्याला ग्रॅच्युटी दिले जाऊ शकत नाही. मात्र, जीवघेणा असा कोणताही आजार झाल्यास ग्रॅच्युइटीचे पैसे नक्कीच दिले जसू शकतात. तुम्ही अपघातात अपंग झालात किंवा तुमचा जीव धोक्यात येईल अशा स्थितीत असेल तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पैसे काढू शकता. म्हणजे तुम्हाला उपचारासाठी देखील ग्रॅच्युइटीचे पैसे मिळू शकतात, परंतु जर तुमच्या जीवाला धोका असेल तरच. तुमची पाच वर्षे पूर्ण झाली नसली तरी तुम्ही पैसे काढू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने