(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 16 जागांसाठी भरतीotal: 16 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्राध्यापक 01 2 सहयोगी प्राध्यापक 05 3 सहाय्यक प्राध्यापक 10 Total 16शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) सहयोगी प्राध्यापक (ii) किमान 04 संशोधन प्रकाशने पद क्र.2: (i) सहाय्यक प्राध्यापक (ii) किमान 02 संशोधन प्रकाशने पद क्र.3: (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्ष वरिष्ठ निवासी नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड Fee: फी नाही. अर्ज सादर करण्याचा पत्ता: पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयामध्ये अर्ज सादर करण्याची तारीख: 15 सप्टेंबर 2023 (10:00 ते 01:00 PM)अधिकृत वेबसाईट: पाहा जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा